पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

612

*पुणे कोरोना अपडेट*
६ ॲागस्ट – शुक्रवार

दिवसभरात १८५ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात २३७ रुग्णांना डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत ०७ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०२.

– २०६ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४८८४७८.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २३९१.

– एकूण मृत्यू -८८०२.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४७७२८५.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ९७६६.