पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

430

*पुणे कोरोना अपडेट*
27 ॲागस्ट – शुक्रवार

– दिवसभरात *257* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *163* रुग्णांना डिस्चार्ज.

– करोनाबाधीत 05 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 10.

– 206 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 494724

-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2311

– एकूण मृत्यू -8907

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 483506

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 9685