1038

*पुणे कोरोना अपडेट*
१२ सप्टेंबर – रविवार

– दिवसभरात १९६ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात २१८ रुग्णांना डिस्चार्ज.

– करोनाबाधीत ०५ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०१.

– २१७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९८१८३.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २०४१.

– एकूण मृत्यू -८९७७.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८७१६५.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५७५५.