*पुणे कोरोना अपडेट*
11 सप्टेंबर – शनिवार
– दिवसभरात *134* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 287 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत 04 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 01
– क्रिटिकल 215 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 497987
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2067
– एकूण मृत्यू – 8973
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 486947
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6879