*पुणे कोरोना अपडेट*
२२ सप्टेंबर – बुधवार
– दिवसभरात १७० पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात १९२ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत ०४ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०३.
– १७८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९९७८८.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १५७३.
– एकूण मृत्यू -९००९.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८९२०६.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ८४५८.