पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

504

*पुणे कोरोना अपडेट*
२३ सप्टेंबर – गुरुवार

-दिवसभरात १७१ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात १०५ रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत ०८ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०६.

– १८१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९९९५९.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १६३७.

– एकूण मृत्यू -९०११.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८९३११.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ८०३२.