पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

482

*पुणे कोरोना अपडेट*
२९ सप्टेंबर – बुधवार

-दिवसभरात *१८९* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात १४१ रुग्णांना डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत ०५ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०३.

– १८४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५००८४१.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १४४२.

– एकूण मृत्यू -९०२७.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९०३७२.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ८२३७.