*पुणे कोरोना अपडेट*
2 ऑक्टोबर – शनिवार
-दिवसभरात *171* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *131* रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत 02 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 10
– 184 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या – 501352
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1540
– एकूण मृत्यू – 9033
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 490779
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 7674