*पुणे कोरोना अपडेट*
०८ ॲाक्टोबर – शुक्रवार
– दिवसभरात १२५ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात १५५ रुग्णांना डिस्चार्ज.
-कोरोनाबाधीत १० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०३.
-१८७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
-एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०२२२६.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १५५०.
– एकूण मृत्यू -९०४९.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९१६२७.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ८५२५.