पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

497

*पुणे कोरोना अपडेट*
०७ ॲाक्टोबर – गुरुवार

– दिवसभरात १२९ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात १०७ रुग्णांना डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत ०८ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०५.

-१८४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०२१०१.

-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १५८३.

– एकूण मृत्यू -९०४६.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९१४७२.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७५६२.