पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

464

*पुणे कोरोना अपडेट*
27 ॲाक्टोबर – बुधवार

– दिवसभरात *96* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *104* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *00* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *02*

– 139 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या – 504016

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 832

– एकूण मृत्यू – 9073

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 494111

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5490