पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

1093

*पुणे कोरोना अपडेट*
३० ॲाक्टोबर – शनिवार

– दिवसभरात *५९* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात ११२ रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *००* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०३.

-१२४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

-एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०४२१५.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ७३९.

– एकूण मृत्यू -९०७४.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९४४०२.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६२००.