*पुणे कोरोना अपडेट*
३१ ॲाक्टोबर – रविवार
दिवसभरात ७१ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ७९ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत ०० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०२.
-११२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०४२८६.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ७३१.
– एकूण मृत्यू -९०७४.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९४४८१.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५२३९.