*पुणे कोरोना अपडेट*
10 नोव्हेंबर – बुधवार
– दिवसभरात *83* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 71 रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत 02 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 04
– 115 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 505002
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 711
– एकूण मृत्यू – 9079
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 495212
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5686