*पुणे कोरोना अपडेट*
१७ नोव्हेंबर – बुधवार
– दिवसभरात *१०६* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ६९ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत ०२ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ००.
-१०० क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०५६१३.
-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ८४३.
– एकूण मृत्यू -९०८८.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९५६८२.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५१७६.