Homeमहाराष्ट्रतेलकामठी चे अनिकेत उमरेडकर पुण्यात सन्मानित

तेलकामठी चे अनिकेत उमरेडकर पुण्यात सन्मानित

नागपूर -ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती चे जनसंपर्क अधिकारी अनिकेत उमरेडकर यांना ग्राहक हित चळवळ क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाची आणि निस्वार्थ सेवेची दखल घेत, अनिकेत भाऊ उमरेडकर राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र रत्न (ग्राहक ही चळवळ) पुरस्कार २०२६. दिनांक १७/०५/२०२७ शिक्षक भवन हॉल , पत्रकार भवन नवी पेठ पुणे, येथे एक मे महाराष्ट्र दिन या सोहळ्यात हा सन्मान प्रधात करण्यात आला.

यांना राष्ट्रभक्ती व विजेता मिडिया पुणे यांच्या तर्फे महत्त्वचा *राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार* २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून या विशेष पुरस्कारासाठी केवळ ३ व नागपूर मधून केवळ एक मान्यवरांची निवड करण्यात आली. असून, त्यामध्ये तेलकामठी तालुका कळमेश्वर येथील अनिकेत भाऊ उमरेडकर ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती भारत सरकार जनसंपर्क अधिकारी
यांना मानाचे स्थान मिळवले आहे. व लागोपात ३ वेळा २०२६ मध्ये वेगवेगळे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती भारत सरकार मधून अनेकं लोकांना न्याय मिळून दिले, व अनेक लोकांचे सोबत झालेले फोर्ड, यांना सुद्धा या जनसंपर्क अधिकारी भारत सरकार आहे. व निःशुल्क सेवा त्यांनी केली असून गोर गरीब ,जनता, राष्ट्रभक्ती परिवार विजेता मीडिया पुणे च्या वतीने हा सन्मान प्रदान करण्यात आला. संचालक अध्यक्ष सुनील गोरे यांनी आपल्या स्वाक्षरीने हे

सन्मानपत्र देण्यात आले आहे. व ट्रॉफी. शाल. व सन्मान पत्र प्रधान करण्यात आले

श्री. अनिकेत उमरेडकर हे सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा विविध सेवाभावी क्षेत्रांमध्ये अविरत कार्य करत व यांनी ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती ची निष्ठा जपली आहे. आपले कार्य समाजाला दिशा देणारे, प्रेरणादायी व आदर्शवत आहे. भविष्यातही आपले असेच कार्य समाजहितासाठी अखंड सुरू राहो, अशा करायला मनाचा मुजरा देऊन त्याचा कायार्चा सन्मान केला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातून मोजक्याच ३ समाजसेवकांना हा पुरस्कार मिळाल्यामुळे या सन्मानाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल मा. अनिकेत उमरेडकर यांचे समाजाच्या विविध स्तरातून, मित्रपरिवारातून आणि मान्यवरांकडून भरघोस कौतुक व अभिनंदन होत आहे.
विजेता मीडिया पुणे

राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६

सन्मान पत्र

आपल्या सामाजिक, शैक्षणिक वैकृतिक सेवाभावी दक्षेत्रातील अविरत कार्य, मानवसेवेची निष्ठा आणि समाजासाठी दिलेल्या

आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६” देऊन गौरविण्यात येत आहे.

आपने कार्य समाजाला दिशा देणारे, प्रेरणादायी आदर्शवत आहे भविष्यातही आपले अमेय कार्यसमाजासाठी सुरू राहते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments