*पुणे कोरोना अपडेट*
११ डिसेंबर – शनिवार
– दिवसभरात *८६* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ९७ रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत ०१ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०३. एकूण ०४ मृत्यू.
-८३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
-एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०७५७९.
-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ७७८.
– एकूण मृत्यू -९१०८.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९७६९३.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६१९२.