*पुणे कोरोना अपडेट*
3 जानेवारी – सोमवार
– दिवसभरात *444* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात रुग्णांना 120 डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत 00रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०१, एकूण ०1मृत्यू.
-101 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 511585
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2838
– एकूण मृत्यू -9118
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 499629
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6573