*पुणे कोरोना अपडेट*
4 जानेवारी – मंगळवार
– दिवसभरात *1104* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात रुग्णांना 151 डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत 01 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 00, एकूण 01 मृत्यू.
-89 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 512689
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 3790
– एकूण मृत्यू – 9119
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 500144
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6819