पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

533

*पुणे कोरोना अपडेट*
31 जानेवारी – सोमवार

– दिवसभरात *2056* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना 3263 डिस्चार्ज.

– पुणे शहरात करोनाबाधीत 09 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 04. एकूण 13 मृत्यू.

– 336 ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 639420

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 29917

– एकूण मृत्यू – 9245

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 600258

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 8383