पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

512

*पुणे कोरोना अपडेट*
२ फेब्रुवारी – बुधवार

– दिवसभरात *२८४६* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना ५५२१ डिस्चार्ज.

– करोनाबाधीत ०७ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०३. एकूण १० मृत्यू.

-३०१ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

-एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६४४३४१.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २४०३०.

– एकूण मृत्यू -९२६१.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ६११०५०.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १११२९.