*पुणे कोरोना अपडेट*
३१ मार्च – गुरुवार
-दिवसभरात *४२* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात रुग्णांना १४ डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत ०० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ००. एकूण ०० मृत्यू.
-०३ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६६१९१२.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-११९.
– एकूण मृत्यू -९३४९.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ६५२४४४.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १८४१.