पुणे प्रतिनिधी,
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील अत्यंत महत्वाची समजणारी 84 मोशे खोऱ्यातील ग्रामपचायतील तव(लवासा ) या गावाच्या उपसरपंचपदी सौ. अश्विनी पासलकर यांची बिनविरोध निवड झाली आहे . या प्रसंगी त्यांचा एकमेव अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचे जहिर करण्यात आले.
बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर उपस्थित ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी सौ.अश्विनी पासलकर यांचे अभिनंदन केले तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राच्या वतीने त्यांचा गुरुदेव दिपकजी शिळीमकर यांच्या उपस्थितीत विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्राचे अध्यक्ष शशिकांत आनंदास, वैशाली शिळीमकर, सुधीर गरुड, प्रतिभा मोरे, पायगुडे सर , आरती कदम, जयश्री पुणेकर, प्रतिभा चौधरी, गौरी फुलावरे, उर्मिला भालेराव, राजेंद्र भिंताडे, शशिकांत पुणेकर, अनिल राऊत, कालिदास लोणकर, विजय लोणकर, संतोष गोरड, नाना फुलावरे , महेश भोईटे, सतीश शिंदे, अनंत टेकाडे , भानुदास होले, दादा रणदिवे,शंकर शिंदे, प्रदीप पवार , दर्शन किराड, अनिल चौधरी यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत..