‘संन्याशाला’ भारतरत्न “ मिळत नसल्याबद्दल योगगुरू रामदेवबाबांची खंत

956

पुढच्या वेळी तरी ‘संन्याशाला’ भारतरत्न देण्यात यावा : बाबा रामदेव स्वातंत्र्यानंतर एकाही संन्याशाला देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला ‘भारतरत्न’ देण्यात आला नाही ही दुर्दैवी बाब असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

गेल्या 70 वर्षात एकाही ‘संन्याशाला’ भारतरत्न देण्यात आला नाही याबद्दल योगगुरु बाबा रामदेव यांनी खंत व्यक्त केली आहे. स्वातंत्र्यानंतर एकाही संन्याशाला देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला भारतरत्न देण्यात आला नाही ही दुर्दैवी बाब असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. गेल्या 70 वर्षात एकाही ‘संन्याशाला’ भारतरत्न देण्यात आला नाही याबद्दल योगगुरु बाबा रामदेव यांनी खंत व्यक्त केली आहे. स्वातंत्र्यानंतर एकाही संन्याशाला देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला भारतरत्न देण्यात आला नाही ही दुर्दैवी बाब असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.