बजाजची भारतामधील पहिली QUTE QUADRICYCLE

1145

व्होरा ऑटो पुणे या शोरूममधून  प्रथम डिलिव्हरी 

 पुणे : भारतामधील पहिल्या  QUTE QUADRICYCLE गाडीचा वितरण समारंभ पुणे येथे व्होरा ऑटो या शोरूम मध्ये पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री संजय राऊत साहेब,व्होरा ऑटोचे संचालक तारमिंदर सिंग व्होरा व मालक दशमितसिंग व्होरा यांचे उपस्थितीमध्ये  संपन्न झाला सोबत बजाज ऑटोचे रिजनल मॅनेजर नितेश भांठिया  व विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते. नितेश भांठिया यांनी पत्रकारांना सांगितले कि बजाज QUTE हि कार नसून इंटरसिटी गाडी आहे.  हिचा  उपयोग शहरातल्या शहरात फिरण्यासाठी तसेच वाढते प्रदूषण व वाढती ट्राफिक यापासून सुटका मिळण्यासाठी आहे. हि गाडी पेट्रोल व  CNG या दोन प्रकारामध्ये उपलब्ध आहे. या गाडीचे वजन ४५२ कि. असून DTSI इंजिन आहे . CNG मायलेज ४३ कि.मी. प्रति कि. व पेट्रोल मायलेज ३८ कि.मी. प्रति ली. याप्रमाणे आहे .हि गाडी लाल, पिवळी, निळी,पांढरी,हिरवी या रंगामध्ये उपलब्ध आहे.व्होरा ऑटो यांना प्रगती प्रोसेस तर्फे पारितोषिक प्रदान करण्यात आलेले आहे.

QUTE हि गाडी आपल्या खालील शोरूममध्ये उपलब्ध आहे.
बिबवेवाडी : ७३२/बी.पुणे सातारा रोड,हॉटेल लोकेशच्या समोर पुणे ३७. फोन : ०२०२४२२१५०५
हडपसर : स. न. २८१/१/३ फिश फार्म समोर ,सोलापूर रोड, पुणे २८ . फोन : ७४९८८१५३७९
कर्वेनग : शॉप न.३ यशश्री अपार्टमेंट, कर्वेनगर,पुणे ५२ फोन :९५१८५५९८३०
वाकड : शॉप न. १२५/१/३ हिंजवडी रोड,काळा खडक,पुणे 57  फोन : ७०२०७३३२७७