सावित्रीने केली अनोखी वटपौर्णिमा साजरी

862

रायगड ,गिरीश भोपी 

*सारडे* पर्यावरण चे संरक्षण व्हावे हे एकमेव उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेवून वटपौर्णिमा साजरी करणे व पर्यावरण चे संतुलन राखणे हे किती महत्वाचे आहे कारण कुठल्याही प्रकारचा सन समारंभ आल्यावर निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीवर मानवाची कुरघोडी अली परंतु एक झाड तोडून एक झाड लावण्याचा संकल्प केला तर नक्की पर्यावरण चा समतोल राहील सारडे विकास मंच चे अध्यक्ष श्री नागेंद्र म्हात्रे सर यांची गृहिणी रुपाली म्हात्रे यांनी का ल वटपौर्णिमा निमित्ताने जो वडा चे झाड लावून त्या वडाच्या झाडाची पूजा अर्चना करून आपल्या पतीराजचे दीर्घायुषी वाढा वे असा अनोखा संकल्प केला अश्या प्रकारे हा संकल्प सर्वांनी करावा हा
माझ्या सावित्रीने केली वटपौर्णिमा साजरी सत्यवान जो पर्यंत वटवृक्ष आणत नाही तो पर्यंत पूजा नाही आणि ज्यावेळी वटवृक्ष आणून दिला तेव्हा झाली पूजा संपन्न आणि त्याची लागवड मोठ्या आनंदातवटपौर्णिमा सजरी केली एखादी गृहिणी व्यापक विचार करून काय करू शकतो यांचा अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला आणि जर प्रत्येक गृहिणी ने असे केल्या या निसर्गात वृक्षसंपदा वाढेल व निसर्ग हा बहरण्याच्या दिशेने जाईल वटपौर्णिमेला ही अशी सुंदर कल्पना ज्या मनीं अली ती व्यक्ती नेहमीच सामाजिक स्तरावर इतर जणांना प्रोत्साहन करण्यात येते .याच गृहिणी ने दोन महीने डोक्यावर हंड्याने ने पानी आणून सारडे विकस मंच तर्फे केलेल्या वृक्षालागवाडिला आपली नोकरी संभालूंन पानी देण्याचा काम केल आहे खरच हा आदर्श सुद्धा रुपाली म्हात्रे यांनी ठेवला