उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संसार उपयोगी साहित्य वाटप

604

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या हस्ते गरजूंना संसार उपयोगी वस्तुचे वाटप करण्यात आले यावेळी नंदुरबार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विक्रांत मोरे,आमाशा पाडवी महिला जिल्हाप्रमुख रिना पाडवी तळोदा शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुलकर्णी,शहरप्रमुख जितेंद्र दुबे,तळोदा नगरपालिकेच्या नगरसेविका प्रतीक्षा दुबे,संजय पटेल, शिवसेना युवा शहरप्रमुख जगदीश चौथरी,नितीन ठाकरे, काशीनाथ कोळी,दीपक मोरे, श्रावण तिजविज,विपुल कुलकर्णी,विजय मराठे,दादू दुबे, लाला वाणी,जयेश माळी आदी जिल्ह्यातील व तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते