विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

803

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

टोकरे कोळी युवा मंच (महा.राज्य) यांच्यातर्फे ग्रामोदय प्राथमिक विद्यामंदिर न्याहळोद ता.जि.धुळे येथे दि.28अगस्ट 2019 रोजी शैक्षणिक साहित्य वाटप केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रामदास वाघ(जेष्ट साहित्यीक),मनोज कोळी टोकरे कोळी युवा मंच धुळे जिल्हाध्यक्ष तसेच कार्यक्रमाला प्रकाश पाटील(माजी शिक्षक),नगराज ईशी(सामाजिक कार्यकर्ता),
टोकरे कोळी युवा मंचचे आधारस्तंभ डॉ.अरुण बी.कोळी,पाडळदे,मार्गदर्शक मनोहर एच.वाघ,सामाजिक कार्यकर्ते,शिरपूर,नितीन सुदाम आखडमल टोकरे कोळी युवा मंच संस्थापक यांच्या विशेष सहकार्याने व मार्गदर्शनाने टोकरे कोळी युवा मंच कार्यक्रम घेत असतात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज कोळी यांनी केले तर आभार राकेश बोरसे यांनी व्यक्त केले ग्रामोदय प्राथमिक विद्या मंदीर च्या वतीने जेष्ट साहीत्यीक रामदास वाघ व टो.को.यु.मंच धुळे जिल्हाध्यक्ष मनोज कोळी यांचा सत्कार करण्यात आला जेष्ट सामाजीक कार्यकर्ता रामदास वाघ यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले अनिता खैरणार (मुख्याध्यापिका),आशा पाटील (शिक्षीका),राकेश बोरसे
(शिक्षक),कांतीलाल पाटील (शिक्षक)कार्यक्रम यशस्वितेसाठी टोकरे कोळी युवा मंचचे पदाधिकारी व सदस्य सागर कोळी,छोटु कोळी,चेतन सैदाणे,राजेंद्र भिल,मनोहर भिल यांनी परिश्रम घेतले