नितीन मखक्की ,धनकवडी:
श्रावणी श्रीधर वरुटे वय(२४) या तरूणीचा शनिवारी रात्री मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. हिंजवडी आय.टी.पार्क मध्ये इंजिनिअर कामास होती.
गुरूवारी अंगदुखीचा त्रास व ताप आल्याने फँमिली डाँक्टरकडे उपचार घेतले होते.
परंतू शनिवारी तिची तब्येत पुन्हा बिघडली.
फँमिली डाँक्टराच्या सांगण्यावरून तिला सुयोग हाँस्पिटलमध्ये नेऊन काही तपासण्या करण्यात आल्यावर रक्त तपासणी मध्ये पंचेचाळीस हजार पर्यंत प्लेटलेंटस कमी झाल्याचे निर्देशनास आले. त्याच्या रात्री तिचा रक्तदाब कमी झाल्याने भारती हाँस्पिटल मध्ये दाखल करून तपासणी सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला.