पुणे जिल्हयातील विधानसभा मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द

757

पुणे प्रतिनिधी,

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता पुणे जिल्हयातील 21 विधानसभा मतदार संघातील जुन्नर, आंबेगाव, खेडआळंदी, शिरुर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, मावळ, चिंचवड, पिंपरी, भोसरी, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरुड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेट, कसबा पेठ या मतदान केंद्राची यादी दिनांक 12 ऑक्टोंबर 2019 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. ही यादी मतदारांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळावर पाहण्याकरीता उपलब्ध आहे, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी, मृणालिनी सावंत यांनी दिली आहे.
0 0 0 0