ब्रेकिंग; आज पुण्यामध्ये कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ

724

 

*पुणे कोरोना अपडेट*

१८ एप्रिल – रविवार
…….
– दिवसभरात *६४४३* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *४७१२* रुग्णांना डिस्चार्ज.

– करोनाबाधीत *७३* रुग्णांचा मृत्यू. *२०* रूग्ण पुण्याबाहेरील.

  • – *१२५०* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३६७२३७.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५६६३६.

– एकूण मृत्यू -६१०९.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३०४४९२.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २४०७२.