*पुणे कोरोना अपडेट*
*22 मार्च – सोमवार*
…….
– दिवसभरात *2342* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *1789* रुग्णांना डिस्चार्ज.
– करोनाबाधीत *15* रुग्णांचा मृत्यू. *02* रूग्ण पुण्याबाहेरील.
– 524 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 237736
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 23062.
– एकूण मृत्यू – 5068
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 209606
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 11890