ब्रेकिंग; पुण्यात कोरोना रुग्णांत पुन्हा वाढ

750

*पुणे कोरोना अपडेट*

23 मार्च – मंगळवार
…….
– दिवसभरात *3098* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *1698* रुग्णांना डिस्चार्ज.

– करोनाबाधीत *22* रुग्णांचा मृत्यू. *09* रूग्ण पुण्याबाहेरील.

– 555 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 240834

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 24440

– एकूण मृत्यू – 5090

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 211304

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 11310