ब्रेकिंग; पुण्यात पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ

1062

*पुणे कोरोना अपडेट*

24 मार्च – बुधवार
…….
– दिवसभरात *उच्चाकी 3509* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *1410* रुग्णांना डिस्चार्ज.

– करोनाबाधीत *24* रुग्णांचा मृत्यू. *09* रूग्ण पुण्याबाहेरील.

– 589 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 244343

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 26515

– एकूण मृत्यू – 5114

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 212714

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 16185