*पुणे कोरोना अपडेट*
9 एप्रिल- शुक्रवार
…….
– दिवसभरात *5647* पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *4587* रुग्णांना डिस्चार्ज.
– करोनाबाधीत *51* रुग्णांचा मृत्यू. *07* रूग्ण पुण्याबाहेरील.
– *1003* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
-एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 301829
-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 49955
– एकूण मृत्यू – 5654
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज – 262420
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 27986