*पुणे कोरोना अपडेट*
10 एप्रिल- शनिवार
…….
– दिवसभरात *4953* पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *4389* रुग्णांना डिस्चार्ज.
– करोनाबाधीत *46* रुग्णांचा मृत्यू. *15* रूग्ण पुण्याबाहेरील.
– *1014* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
-एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 322982
-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 50473
– एकूण मृत्यू – 5700
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज – 266809
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी-25504