*पुणे कोरोना अपडेट*
१६ एप्रिल- शुक्रवार
…….
– दिवसभरात *५३७३* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *५०४९* रुग्णांना डिस्चार्ज.
– करोनाबाधीत *६५* रुग्णांचा मृत्यू. *१४* रूग्ण पुण्याबाहेरील.
– ११९६ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३५४७९७.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५४६२४.
– एकूण मृत्यू -६००२.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २९४१७१.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २३५६४.