*पुणे कोरोना अपडेट*
*17एप्रिल- सोमवार*
…….
– दिवसभरात *6006* पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *5609* रुग्णांना डिस्चार्ज.
– करोनाबाधीत *54* रुग्णांचा मृत्यू. *21* रूग्ण पुण्याबाहेरील.
– *1236* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
-एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 360803
-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 54967
– एकूण मृत्यू – *6056*
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज – 299780
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 24506