*पुणे कोरोना अपडेट*
23 एप्रिल- शुक्रवार
…….
– दिवसभरात *4465* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *5634* रुग्णांना डिस्चार्ज.
– करोनाबाधीत *58* रुग्णांचा मृत्यू. *22* रूग्ण पुण्याबाहेरील.
– 1328 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 391495
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 50325
– एकूण मृत्यू -6388
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 348742
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 22962