ब्रेकिंग; दिलासादायक आज पुण्यात कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट

1073

*पुणे कोरोना अपडेट*

२४ एप्रिल – शनिवार
…….
– दिवसभरात *३९९१* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *४७८९* रुग्णांना डिस्चार्ज.

– करोनाबाधीत *७४* रुग्णांचा मृत्यू. *१९* रूग्ण पुण्याबाहेरील.

– १३६४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३९५४८६.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४९४७२.

– एकूण मृत्यू -६४४३.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३३९५७१.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २२२२७.