*पुणे कोरोना अपडेट*
२५ एप्रिल – रविवार
…….
– दिवसभरात *४६३१* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *४७५९* रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत *७६* रुग्णांचा मृत्यू. *२१* रूग्ण पुण्याबाहेरील.
– १३६९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४००११७.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४९२८९.
– एकूण मृत्यू -६४९८.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३४४३३०.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २०३४८.