ब्रेकिंग; दिलासादायक आज पुण्यातील कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड घट

1911

*पुणे कोरोना अपडेट*

26 एप्रिल – सोमवार

– दिवसभरात *2538* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *4351* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *56* रुग्णांचा मृत्यू. *14* रूग्ण पुण्याबाहेरील.

– *1371* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 402655

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 47420

– एकूण मृत्यू – 6554

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 348681

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 16112