*पुणे कोरोना अपडेट*
27 एप्रिल – मंगळवार
…….
– दिवसभरात *3871* पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *6159* रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात कोरोनाबाधीत *57* रुग्णांचा मृत्यू. *25* रूग्ण पुण्याबाहेरील.
– *1368* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 406526
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 45075
– एकूण मृत्यू – 6611
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 354840
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 16650