Saturday, June 14, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीब्रेकिंग; पहा आज पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

ब्रेकिंग; पहा आज पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

*पुणे कोरोना अपडेट*

२८ एप्रिल – बुधवार
…….
– दिवसभरात *३९७८* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *४९३६* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *८५* रुग्णांचा मृत्यू. *२७* रूग्ण पुण्याबाहेरील.

– १३७९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४१०५०४.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४४०५९.

– एकूण मृत्यू -६६६९.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३५९७७६.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २०२७७.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!