*पुणे कोरोना अपडेट*
३० मे – रविवार
…….
– दिवसभरात *४८६* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *८८७* रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत *२७* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *०९.*
– ९५४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४६९७४७.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ६६१५.
– एकूण मृत्यू -८२३२.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४५४९००.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७४२३.