*पुणे कोरोना अपडेट*
31 मे – सोमवार
…….
– दिवसभरात *180* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *751* रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत *24* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *09.*
– *844* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 469977
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 6020
– एकूण मृत्यू – 8256
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 455651
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 4439