*पुणे कोरोना अपडेट*
11 जून – शुक्रवार
…….
– दिवसभरात *239* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *367* रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत *9* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *11*
– *519* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या *473539*.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- *3320*
– एकूण मृत्यू – 8456
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 461763
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6076