*पुणे कोरोना अपडेट*
19 जून – शनिवार
…….
– दिवसभरात *211* पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *302* रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत *8* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *9*
– *387* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
-एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 475588
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2559
– एकूण मृत्यू – 8524
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 464505
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5724