*पुणे कोरोना अपडेट*
२० जून – रविवार
दिवसभरात *२६६* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *२५५* रुग्णांना डिस्चार्ज.
– करोनाबाधीत *१७* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *१०.*
– ३७३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७५८५४.
-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २५६३.
– एकूण मृत्यू -८५३१.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६४७६०.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४५००.