*पुणे कोरोना अपडेट*
२१ जून – सोमवार
दिवसभरात *१३६* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *२२३* रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत १७ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ११.
– ३५९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
-एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७५९९०.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २४७०.
– एकूण मृत्यू -८५३७.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६४९८३.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ३८७२.